कोंडाणा लेणी .
कसा जायचा …
कर्जत वरून टामटामा करून कोंडाणा गावात जायचा आणि नंतर तिथून पाय वाटेने कोंडाणा लेणी कडे चालत जायचा . पण वरती जाताना जरा काळजी घेयाची , पाय घसरून खाली पडाची भीती आहे .
वरती जेवणाची सोय नसल्या मुळे खाली गावात सगुण जायचा किवा आपल्या बरोबर जेवण घेऊन जायचा ते सोइस्कर पडेल . आणि जेवण घेऊन गेल्यामुळे तिथे बरच वेळ आपल्यला मिळेल आणि थोडा आराम सुधा मिळेल .
सकाळी जाऊन साधाकली परत आपल्या घरी जाता येता ।
आता कदी सुटी असेल , तर कुठे जायचा याचा विचार करू नका
No comments:
Post a Comment