Tuesday, 7 May 2013

National park…………


                                      मुंबई मदे आपण नेहमी खूप प्रदूषण आणि खूप गर्दी असते नेहमी , त्यात आपण 1 day  कुठे जायचा असेल तर आपल्याला १ पर्याय आहे तो माजे बोरिवला national park हा १ पर्याय खूप चागला आहे .     तिथे आपण नेहमी जाऊ शकतो . पावसात , मे मदे किवा इतर कधीही जाऊ शकतो ,
त्या मुळे  1 day  कुठे जायचा असेल तर तिथे जायला हरकत नाही .

                कसा जायचा -  तुम्ही जर central railway किवा herbal railway   ला राहत असाल तर , तुम्ही ठाणे स्टेशन ला येउन तिथून बोरीवली जाणाऱ्या बस ने जाऊन National park च्या इथे उतरून आत जायचा .

              काय काय पायला मिळेल /-  १. आत गळत कि तुम्ही चालत जायचा असेल तर चालत लेणी परत जायचा , नाहीतर गेट चा इथे तुम्हाला सायकल मिलातात . ते घेऊन तुम्ही जाऊ शकाल .
                                                         २.  लेणी पाहून झाला कि वेळ असेल तर तुम्ही वाघ पाहायला सुधा जाऊ  शकाल . तिते तुम्हाला बगोली वाघ सुधा पाहायला मिळेल . आणि खूप परकारचे वाघ मिळतील .
                                                          ३. तुम्हाला जर आजून वेग वेगळे पाशी आणि प्राणी पहायचे असतील तर तुम्ही पावसाळ्या नंतर जाऊ शकतात . तेव्हा तिथे वेग वेलागले पाशी प्राणी पाहायला मिळेल .
                                                          ४. पावसाळी सहल काढायची असेल तर तुम्ही तिथे जायला काही हरकत नाही .  पावसामुळे तयार होणारे धाबधाबे पाहायला मिळतात
















































No comments:

Post a Comment