अंबरनाथ . शिव मंदिर
तुम्हाला जर मंदिर आणि असा ठिकाणी जायचा असेल तर तुम्ही अंबरनाथ शिव मंदिर ला जायला हरकत नाही . तुम्ही जर ठाणे आणि तिथे आसपास राहत असेल तर तुम्हाला २० मीन. च्या आणतारावर आहे .
हे मंदिर पांडव कालीन असून इथे पाहण्या सारखा खूप काही आहे .
No comments:
Post a Comment