तुम्हाला जर पावसात कुठे जायचा असेल , पण एक १ दिवसात जाऊन परत येचा असेल तर तुम्हाला मुंब्रा द्वीला जाऊ शकतात . तिथे जायचा माजे खूप सोपा आहे स्टेशन वरून २मिन. वरून चालत जाऊ शकता . तिथे वरती जाताना पावसची मजा करता येते . छोटे छोटे झरे आणि वरती चढताना पावसाची येणारी मजा . अशा या पावसाची माजा कराची मजा आपण घेऊ शकतो .
तर या पावसाला मदे तुम्ही नाकी ठरावा .
No comments:
Post a Comment